Utkrishi · ज्ञानातून विकास

शेतीपासून व्यवसायापर्यंत, पूर्ण तयारी

कोणता व्यवसाय, किती खर्च, कोणते अनुदान, बँकेला काय लागते — सगळं सोप्या भाषेत, तुमच्या फोनवर.

हे कसे चालते

छोटी पावले, प्रत्येक पावलावर साथ

1

व्यवसाय निवडा

40 व्यवसायांमधून तुमची जमीन, पैसा आणि ठिकाणानुसार.

2

तुमची प्रोफाइल

जमीन, कागदपत्रे आणि बचतीची माहिती एकदाच भरा.

3

उत्पन्नाचा हिशोब

खर्च, नफा आणि परतफेड — तुमच्या आकड्यांनी.

4

प्रशिक्षण

काम शिका — मास्टरक्लास आणि ट्रेनरशी जोडणी.

5

DPR आणि कागदपत्रे

बँक-फॉरमॅट प्रकल्प अहवाल आणि कागदपत्रे तयार.

6

बँक कर्ज फाइल

योग्य योजना, पूर्ण फाइल — निर्णय बँकेचा.

इथून सुरुवात करा

एक छोटे पाऊल — गरज असेल तेव्हाच पुढे जा

ज्ञान पुडी

₹11

एका व्यवसायाचा पूर्ण हिशोब — खर्च, मशीन, अनुदान, उत्पन्न. PDF WhatsApp वर.

₹11 मध्ये घ्या
सर्वात लोकप्रिय

सुरुवात

₹99

ज्ञान पुडी + Business quiz + Masterclass (दर गुरुवारी 3 वाजता) + File Readiness class.

₹99 मध्ये सामील व्हा

थेट संवाद

₹199

₹99 मधील सर्व + आमच्या टीमसोबत 15 मिनिटांचा कॉल.

₹199 मध्ये सामील व्हा

नंबर टाका → WhatsApp वर पेमेंट लिंक → पेमेंटनंतर सर्व WhatsApp वर. WhatsApp वर विचारा

सेवा आणि दर

ठरलेले दर, स्पष्ट काम

📄
प्रकल्प अहवाल (DPR)बँक-फॉरमॅट प्रकल्प अहवाल
₹499घ्या →
🏦
पूर्ण पॅकेजDPR + आर्थिक प्रोफाइल + बँक कर्ज फाइल + योजना मॅपिंग
₹1,499घ्या →
🧾
उद्यम नोंदणीउद्यम प्रमाणपत्र
₹499घ्या →
🍽️
FSSAI परवानाबेसिक किंवा स्टेट परवाना
₹499 पासूनघ्या →
📇
पुरवठादार यादीतुमच्या व्यवसायाचे तपासलेले पुरवठादार
₹299घ्या →

निवडक व्यवसाय

सरकारी मॉडेल अहवालावर आधारित अंदाज

🍄

मशरूम युनिट

खर्च₹5 लाख
अनुदान (अंदाज)₹1.5 लाख
परतफेड~1.9 वर्षे

पूर्ण हिशोब →

🫒

तेल घाणी

खर्च₹4.35 लाख
अनुदान (अंदाज)₹1.19 लाख
परतफेड~1.7 वर्षे

पूर्ण हिशोब →

🌶️

मिरची पावडर युनिट

खर्च₹14.7 लाख
अनुदान (अंदाज)₹3.5 लाख
परतफेड~1.5 वर्षे

पूर्ण हिशोब →

सर्व 40 व्यवसाय पहा →

🔒 तुमचा डेटा सुरक्षित आहे

तुमची माहिती फक्त तुमच्या सेवेसाठी. आम्ही ती विकत नाही. गोपनीयता धोरण

🔒 HTTPS सुरक्षितDPDP कायदा 2023 नुसारPUSA कृषी, ICAR-IARI येथे इन्क्युबेटेडDPIIT मान्यताप्राप्त स्टार्टअप
40व्यवसायांचा पूर्ण हिशोब
197तपासलेले पुरवठादार

आधी शिका, मग सुरू करा

दर गुरुवारी दुपारी 3 वाजता लाईव्ह मास्टरक्लास — ₹99

तुमचे प्रश्न

तुम्ही कर्ज किंवा अनुदानाची हमी देता का?

नाही. कर्ज बँक ठरवते आणि अनुदान सरकारी नियमांनुसार मिळते. आम्ही योग्य माहिती आणि भक्कम फाइल तयार करून देतो.

सुरुवात कशी करायची?

₹11 ची ज्ञान पुडी किंवा ₹99 ची सुरुवात घ्या. नाव आणि WhatsApp नंबर टाका — बाकी सर्व WhatsApp वर.

तुमची फी किती?

DPR ₹499, पूर्ण पॅकेज ₹1,499, उद्यम ₹499, FSSAI ₹499 पासून. पेमेंटपूर्वी दर सांगितला जातो.

कोणत्या व्यवसायांसाठी मदत मिळते?

मशरूम, डिहायड्रेशन, मध, तेल घाणी, कोल्ड रूम, डेअरीसह 40 व्यवसाय — प्रत्येकाचा खर्च-अनुदान हिशोब वेबसाइटवर आहे.

कर्ज/अनुदान बँक ठरवते, आम्ही तयारी करून देतो.

Utkrishi कोणतेही कर्ज, अनुदान किंवा नफ्याची हमी देत नाही. सर्व आकडे अंदाज आहेत — पैसे गुंतवण्यापूर्वी तुमच्या भागातील दर तपासा.