व्यवसायाची तयारी: DPR, कर्ज फाइल आणि परवाने
बँक कर्ज किंवा सरकारी अनुदानासाठी अर्ज करण्यापूर्वी योग्य कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. Utkrishi तुमच्या व्यवसायानुसार आणि जिल्ह्यानुसार प्रकल्प अहवाल, कर्ज फाइल आणि आवश्यक नोंदणी तयार करण्यास मदत करते.
सेवा
प्रकल्प अहवाल (DPR)
₹499बँक-फॉरमॅट सविस्तर प्रकल्प अहवाल
- प्रकल्प खर्च आणि यंत्रसामग्रीचा तपशील
- कच्चा माल, उत्पादन आणि विक्रीचा अंदाज
- उत्पन्न, खर्च आणि कर्जफेडीचा हिशोब
- लागू सरकारी योजना आणि अनुदान
पूर्ण पॅकेज
₹1,499DPR पासून कर्ज अर्जापर्यंत
- प्रकल्प अहवाल (DPR)
- तुमची आर्थिक प्रोफाइल
- योग्य योजनेची निवड (PMFME, AIF इ.)
- बँकेसाठी संपूर्ण कर्ज फाइल
उद्यम नोंदणी
₹499MSME नोंदणी प्रमाणपत्र
- उद्यम प्रमाणपत्र
- अनेक सरकारी योजना आणि बँक कर्जासाठी आवश्यक
सरकारी पोर्टलवर नोंदणी मोफत आहे; हे शुल्क आमच्या मदतीचे आहे.
सुरू कराFSSAI परवाना
₹499 पासूनअन्न प्रक्रिया व्यवसायासाठी
- बेसिक नोंदणी किंवा स्टेट परवाना
- अर्ज आणि कागदपत्रांसाठी मदत
सरकारी शुल्क वेगळे.
सुरू करापुरवठादार यादी
₹299मशीन आणि कच्च्या मालाचे पुरवठादार
- तुमच्या व्यवसायासाठी तपासलेले पुरवठादार
- संपर्क तपशीलासह
प्रक्रिया
- 1
सेवा निवडा
नाव आणि WhatsApp नंबर द्या.
- 2
पेमेंट आणि कागदपत्रे
पेमेंट लिंक WhatsApp वर येईल; कागदपत्रे तिथेच पाठवा.
- 3
फाइल तयार
तयार अहवाल किंवा फाइल WhatsApp वर मिळेल.
साधारणपणे लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड आणि PAN कार्ड
- बँक पासबुक / मागील 6 महिन्यांचे स्टेटमेंट
- जमीन किंवा भाड्याची कागदपत्रे
- मशीनचे कोटेशन
- पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक आणि योजनेनुसार यादी बदलू शकते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
DPR म्हणजे काय?
सविस्तर प्रकल्प अहवालात (DPR) व्यवसायाचा खर्च, यंत्रसामग्री, उत्पन्नाचा अंदाज आणि कर्जफेडीचा हिशोब असतो. बँक कर्ज आणि बहुतेक अनुदान योजनांसाठी तो आवश्यक आहे.
DPR मुळे कर्ज नक्की मिळते का?
नाही. कर्जाचा निर्णय बँक घेते. योग्य DPR मुळे तुमचा अर्ज पूर्ण आणि भक्कम होतो.
व्यवसाय अजून ठरला नाही?
आधी टप्पा 1 मध्ये व्यवसाय शोधा आणि टप्पा 2 मध्ये तो नीट समजून घ्या. तयारी त्यानंतर.
Utkrishi कोणत्याही कर्ज, अनुदान किंवा नफ्याची हमी देत नाही. सर्व आकडे अंदाज आहेत; गुंतवणुकीपूर्वी स्थानिक दर नक्की तपासा.
WhatsApp: +91 90961 12806 →