सप्लायरशी जोडा

यंत्रे व साहित्य, योग्य दरात

तुम्हाला काय हवे ते सांगा. Utkrishi तपासलेल्या सप्लायरकडून दर घेऊन 24 तासांत WhatsApp वर पाठवते.

सप्लायर120
व्यवसाय4
दर24 तासांत

तुमचा व्यवसाय निवडा

प्रत्येक व्यवसायासाठी सुरुवातीच्या (बेसिक) युनिटची पूर्ण यंत्र-यादी.

हे कसे चालते

  1. 1
    गरज सांगायंत्राचा प्रकार, क्षमता व तुमचा जिल्हा
  2. 2
    Utkrishi सप्लायरशी बोलतेआम्ही 2–3 सप्लायरकडून दर घेतो, घासाघीस करतो
  3. 3
    24 तासांत WhatsApp वर दरतुम्ही निवडा, मग आम्ही सप्लायरशी जोडतो
  • दर मागवणे मोफत आहे
  • सप्लायरचा नंबर Utkrishi मार्फत मिळतो, म्हणजे घासाघीस व विश्वास आमची जबाबदारी राहते
  • प्रत्येक सप्लायरवर "तपासलेले" किंवा "अजून तपासलेले नाही" स्पष्ट लिहिले आहे

तुम्ही सप्लायर आहात?

तुमची यंत्रे Utkrishi वर जोडा आणि नव्या उद्योजकांपर्यंत पोहोचा.

सप्लायर म्हणून जोडा
काही प्रश्न? आम्हाला विचारा WhatsApp वर विचारा WhatsApp: 90961 12806 · कॉल: 85305 77758

आकडे अंदाजे आहेत. कर्ज व अनुदान बँक आणि विभाग ठरवतात. Utkrishi कोणतीही हमी देत नाही.